अर्थ : फार केसांचा.
उदाहरणे :
थंडीपासून बचाव व्हावा म्हणून केसाळ कपडे घालायचे होते.
अस्वल हा एक केसाळ प्राणी आहे.
समानार्थी : रोमाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
केसाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kesaal samanarthi shabd in Marathi.