अर्थ : भगवद गीतेचे आधुनिक भाष्यकार, थोर भारतीय नेते.
उदाहरणे :
स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हे घोषवाक्य टिलकांचेच आहे.
समानार्थी : टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
महाराष्ट्र के एक प्रसिद्ध स्वतंत्रता सेनानी।
स्वतंत्रता हमारा जन्म सिद्ध अधिकार है यह नारा बाल गंगाधर तिलक ने ही हमें दिया था।केशव गंगाधर टिळक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. keshav gangaadhar tilak samanarthi shabd in Marathi.