पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील केशर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

केशर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : थंड प्रदेशात होणार्‍या केशराच्या झाडाच्या फूलाचे तंतुसारखा पुष्पांग.

उदाहरणे : केशराचा उपयोग खाद्यपदार्थास रंग व सुवास येण्याकरता करतात.

समानार्थी : जाफरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ठंडे देश में होने वाले केसर के पौधे के फूल का सींक या तंतु जैसा पुष्पांग जिनसे उत्कृष्ट सुगंध निकलता है।

मुझे केसर डली कुल्फ़ी बहुत पसंद है।
कालीयक, कुंकुम, कुमकुम, कुसुंभ, कुसुम्भ, केशर, केसर, चारु, ज़ाफ़रान, जाफरान, पिण्याक, रक्तांग, रुचिरा, लसा, वेर

Dried pungent stigmas of the Old World saffron crocus.

saffron
२. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : ज्याचे परागतंतू खाल्ले जातात असी थंड प्रदेशातील एक वनस्पती.

उदाहरणे : केशराचा प्रमुख उपयोग मिठाई इत्यादी पदार्थांना स्वाद व रंग आणण्यासाठी करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ठंडे देश में होनेवाला एक पौधा जिसके फूलों की सींके उत्कृष्ट सुगंध के लिए प्रसिद्ध हैं।

केसर से प्राप्त सुगंधित पदार्थ का प्रयोग खाद्य पदार्थों तथा औषधियों में होता है।
कुंकुम, कुमकुम, कुसुंभ, कुसुम्भ, केशर, केसर, ज़ाफ़रान, जाफरान, रक्तसंज्ञक, वाह्लीक, वेर

Old World crocus having purple or white flowers with aromatic pungent orange stigmas used in flavoring food.

crocus sativus, saffron, saffron crocus
३. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : आंब्याचा एक प्रकार.

उदाहरणे : मी जे केशर आणले होते ते आंबट निघाले.

समानार्थी : केसर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का आम।

मैं जो केसर लाया था वे खट्टे निकले।
केसर, केसर आम

Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.

mango
४. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : केशर ह्या आंब्याचे झाड.

उदाहरणे : ह्या वेळेस केशरला खूप फळे आली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

केसर आम का पेड़।

केसर इस बार खूब फला है।
केसर, केसर आम

Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.

mangifera indica, mango, mango tree

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

केशर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. keshar samanarthi shabd in Marathi.