सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कोल्हापूर जवळचे, पन्हाळा तालुक्यातील एक दैवत.
उदाहरणे : चैत्री पौर्णिमेला जोतिबाची यात्रा भरते.
समानार्थी : केदारनाथ, केदारलिंग, खळेश्वर, जोतिबा, ज्योतिबा
अर्थ : हिमालयातील एक ज्योतिर्लिंग.
उदाहरणे : मंदाकिनीच्या काठी केदारेश्वराचे मंदिर आहे.
समानार्थी : केदारनाथ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बारह ज्योतिर्लिंगों में से एक जो पर्वतीय क्षेत्र गढ़वाल में स्थित है।
स्थापित करा
केदारेश्वर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kedaareshvar samanarthi shabd in Marathi.