सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कर्कश किंवा कूप उंच आवाजात ओरडणे वा रडणे.
उदाहरणे : बाळाचे केकाटणे ऐकून आईने धाव घेतली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कर्कश या तीक्ष्ण आवाज़ में चीखना-चिल्लाना।
Make high-pitched, whiney noises.
अर्थ : दुःखाने वा वेदना झाल्यावर आर्त स्वर काढणे.
उदाहरणे : कुत्र्याच्या पिल्लावर पाय पडल्यवर ते केकाटले.
समानार्थी : केकटणे, केकणे, केकावणे
कीं-कीं या कें-कें का शब्द निकालना।
Utter a high-pitched cry, characteristic of pigs.
स्थापित करा
केकाटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kekaatne samanarthi shabd in Marathi.