पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कॅस्पियन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कॅस्पियन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : युरोप व आशिया खंडांच्या सीमेवरील जगातील सर्वात मोठा अंतर्देशीय समुद्र.

उदाहरणे : कॅस्पियनला उत्तरेकडून व्होल्गा, उरल, एंबा इत्यादी नद्या येऊन मिळतात.

समानार्थी : कॅस्पियन समुद्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खारे पानी का वह भंडार जो ईरान तथा रूस के बीच है।

वोल्गा नदी कैस्पियन में गिरती है।
कैस्पियन, कैस्पियन सागर

A large saltwater lake between Iran and Russia fed by the Volga River. The largest inland body of water in the world.

caspian, caspian sea

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कॅस्पियन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaspiyan samanarthi shabd in Marathi.