अर्थ : एखाद्याच्या कृपेने किंवा उपकाराने समाधान पावलेला.
उदाहरणे :
देवाच्या कृपेने मी कृतार्थ जीवन जगत आहे.
समानार्थी : कृतकृत्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : करायचे म्हणून ज्याच्याकरिता काही उरले नाही असा, केलेल्या कामाविषयी समाधान बाळगणारा.
उदाहरणे :
भारताला स्वातंत्र्य मिळालेले पाहून क्रांतिकारकांना कृतार्थ वाटले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कृतार्थ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kritaarth samanarthi shabd in Marathi.