अर्थ : इराण आखाताच्या वायव्येस असलेला देश.
उदाहरणे :
कुवेतच्या राजधानीचे नावही कुवेतच आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कुवेत ह्या देशाची राजधानी.
उदाहरणे :
खाडीच्या युद्धात कुवेत ह्या शहराचे खूप नुकसान झाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुवेत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kuvet samanarthi shabd in Marathi.