अर्थ : कुलपतीच्या हाताखालील अधिकारी ह्या पदावरील व्यक्ती.
उदाहरणे :
त्यांनी ह्या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून फारच महत्त्वाची कामगिरी केलेली आहे.
कुलगुरू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kulguroo samanarthi shabd in Marathi.