पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कुथणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कुथणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : मलत्याग करतेवेळी पोटातील वायु खालच्या दिशेने दाबणे.

उदाहरणे : पचण्यास जड अन्न खाल्ले की कुंथावे लागते.

समानार्थी : कुंथणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मल त्याग के लिए पेट की वायु नीचे दबाना।

कब्ज के रोगी अधिक काँखते हैं।
काँखना

कुथणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : शारीरिक दुःखामुळे तोंडातून निघणारा एक प्रकारचा आवाज.

उदाहरणे : त्याचे कण्हणे बाहेरही ऐकू येत होते.

समानार्थी : कणवण, कण्हणे, विवळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुँह से निकलने वाला व्यथा सूचक शब्द।

बूढ़े की कराह सुनकर मेरा हृदय द्रवित हो गया।
आर्तनाद, आर्तस्वर, आर्त्तनाद, आर्त्तस्वर, आह, कराह

An utterance expressing pain or disapproval.

groan, moan

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कुथणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kuthne samanarthi shabd in Marathi.