अर्थ : सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना.
उदाहरणे :
आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.
समानार्थी : अंग, काया, कूड, देह, शरीर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी प्राणी के सब अंगों का समूह जो एक इकाई के रूप में हो।
शरीर को स्वस्थ रखने के लिए व्यायाम करें।अर्थ : लसणीतील प्रत्येक सुटी फोड.
उदाहरणे :
मी भाजीत लसणाच्या दोन पाकळ्या घातल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
One of the small bulblets that can be split off of the axis of a larger garlic bulb.
clove, garlic cloveअर्थ : मोती, सोने किंवा हिर्यापासून बनवलेला कानातील एक दागिना.
उदाहरणे :
मोत्याच्या कुड्या खूप छान दिसतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वनस्पतीच्या मुळाचा लहानसा तुकडा.
उदाहरणे :
आल्याची कुडी वाळवली की सुंठ होते.
कुडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kudee samanarthi shabd in Marathi.