सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दुष्टपणाचे कृत्य.
उदाहरणे : सर्वांना आपापल्या दुष्कर्मांची शिक्षा भोगावी लागते.
समानार्थी : अपकृत्य, दुष्कर्म, दुष्कृत्य, पाप, बदकर्म
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बुरा कर्म या वह कर्म जिसे करना बुरा हो।
Improper or wicked or immoral behavior.
अर्थ : नीतीविरुद्ध केलेले काम.
उदाहरणे : अनैतिक कार्याला यश मिळत नाही.
समानार्थी : अनैतिक कार्य, दुष्कर्म
ऐसा कार्य जो नीति के विरुद्ध हो।
स्थापित करा
कुकर्म व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kukarm samanarthi shabd in Marathi.