सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मलत्याग करतेवेळी पोटातील वायु खालच्या दिशेने दाबणे.
उदाहरणे : पचण्यास जड अन्न खाल्ले की कुंथावे लागते.
समानार्थी : कुथणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मल त्याग के लिए पेट की वायु नीचे दबाना।
स्थापित करा
कुंथणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kunthne samanarthi shabd in Marathi.