सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बांबूच्या पातळ काड्यांनी बनलेले पात्र.
उदाहरणे : रामने टोपलीत आंबे रचून ठेवले होते.
समानार्थी : टोपली, टोपले
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बाँस या पतली टहनियों का बना हुआ छोटा,गोल और गहरा बरतन।
A container that is usually woven and has handles.
अर्थ : झाड लावण्याचे पात्र.
उदाहरणे : माळ्याने कुंडीत गुलाबाचे झाड लावले
समानार्थी : कुंडी, गमला
वह पात्र जिसमें फूलों के या सजावटी पौधे लगाये जाते हैं।
A container in which plants are cultivated.
स्थापित करा
कुंडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kundaa samanarthi shabd in Marathi.