सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ओरडण्याची क्रिया.
उदाहरणे : तिची किंचाळी एकून सर्वजण धावत आले.
समानार्थी : किंकाळी, चीत्कार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
चिल्लाने की क्रिया या भाव।
अर्थ : ओरडताना निघणारा किंवा येणारा आवाज.
उदाहरणे : महिलेची किंचाळी ऐकून सर्वजण त्या दिशेने धावले.
समानार्थी : किंकाळी
चिल्लाने पर निकलने वाली आवाज।
स्थापित करा
किंचाळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kinchaalee samanarthi shabd in Marathi.