सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धोतर किंवा लुगडे यांचा ढांगेतून घेऊन पाठीमागे खोचतात ते पुढील टोक.
उदाहरणे : त्याने धोतराचा कासोटा कसला
समानार्थी : काचा, काष्टा, कासोटा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
धोती का वह भाग जो पीछे खोंसा जाता है।
अर्थ : गाय म्हैस वगैरे पशूची दुधाची ओटी.
उदाहरणे : गाईची कास तटाटली होती
स्थापित करा
कास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaas samanarthi shabd in Marathi.