पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कावीळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कावीळ   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : एक रोग ज्यात डोळे,अंग नखे इत्यादी पिवळे होतात.

उदाहरणे : पथ्य व्यवस्थित पाळल्यास कावीळ बरी होते.

समानार्थी : कामीण

रक्त में पित्त वर्णक के जमा हो जाने से उत्पन्न एक रोग जिसमें त्वचा, आँख के श्वेतपटल, आदि पीले पड़ जाते हैं।

पीलिया होने पर मसालेदार खाना नहीं खाना चाहिए।
कँवल रोग, कमल, कामल, कामला, पांडु, पांडुरोग, पाण्डु, पाण्डुरोग, पित्तपांडु, पित्तपाण्डु, पीलिया, यरक़ान, हलदिया

Yellowing of the skin and the whites of the eyes caused by an accumulation of bile pigment (bilirubin) in the blood. Can be a symptom of gallstones or liver infection or anemia.

icterus, jaundice

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कावीळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaaveel samanarthi shabd in Marathi.