पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कार्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कार्य   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : केली जाणारी गोष्ट किंवा काम.

उदाहरणे : तो नेहमी चांगली कामे करतो.

समानार्थी : कर्म, काम, कृती, कृत्य, क्रिया


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो किया जाए या किया जाने वाला काम या बात।

वह हमेशा अच्छा काम ही करता है।
आमाल, करनी, करम, कर्म, काम, कार्य, कृति, कृत्य

Something that people do or cause to happen.

act, deed, human action, human activity
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : सामान्यतः कोणताही व्यवहार.

उदाहरणे : आपले काम आटोपून तो घरी परतला.
नाटकाची गाणी रचण्याची कामाठी करीत.

समानार्थी : काम, कामकाज, कामाठी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यवसाय, सेवा, जीविका आदि के विचार से किया जाने वाला काम।

अपना कार्य पूरा करने के बाद वह चला गया।
कर्म, काज, काम, काम-काज, कामकाज, कार्य, ड्यूटी

A specific piece of work required to be done as a duty or for a specific fee.

Estimates of the city's loss on that job ranged as high as a million dollars.
The job of repairing the engine took several hours.
The endless task of classifying the samples.
The farmer's morning chores.
chore, job, task
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : लग्न, मुंज इत्यादीसारखा समारंभ.

उदाहरणे : आमच्याकडे कार्य होते म्हणून आम्ही येऊ शकलो नाही.

समानार्थी : मंगल कार्य, शुभ कार्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शुभ मुहूर्त में होने वाली रस्म या कार्य।

शगुन में बाधा न पड़े इसलिए सर्वप्रथम गणपतिजी की पूजा की जाती है।
शकुन, शगुन, सगुन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कार्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaary samanarthi shabd in Marathi.