अर्थ : एखाद्या व्यक्ती वा परिस्थितीवर व्यंग्यार्थाने टीका करणारे किंवा त्यांना हास्यास्पद करणारे रेखाचित्र.
उदाहरणे :
आर. के लक्ष्मण ह्यांचे व्यंग्यचित्र खूप प्रभावी होते.
समानार्थी : व्यंगचित्र, व्यंग्यचित्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हास्यास्पद या व्यंग्यात्मक चित्र।
लक्ष्मण के व्यंग्य चित्र बहुत प्रभावी होते थे।अर्थ : कार्टून वा अर्कचित्र वापरून साकारलेली चित्रफीत.
उदाहरणे :
मुले टीवीवर कार्टून पाहत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह फिल्म आदि जिसमें कार्टूनों को अभिनय करते हुए दिखाया गया हो।
बच्चे टीवी पर कार्टून देख रहे हैं।A film made by photographing a series of cartoon drawings to give the illusion of movement when projected in rapid sequence.
animated cartoon, cartoon, toonकार्टून व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaartoon samanarthi shabd in Marathi.