पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कायदेशीर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कायदेशीर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कायद्यानुसार वा कायद्याने मान्य असलेला.

उदाहरणे : कुठलेही वैध काम करून पैसा मिळवणे केव्हाही चांगले.

समानार्थी : वैध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो विधि के अनुसार हो या जो कानून के अनुसार ठीक हो।

हमें वैध काम ही करना चाहिए।
क़ानूनी, कानूनी, जायज, जायज़, वाजिब, विधिक, विधिमान्य, वैध

Established by or founded upon law or official or accepted rules.

legal
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कायद्याला अनुसरून असणारा.

उदाहरणे : कायदेशीर कामांत अडचण आणू नये.

समानार्थी : सनदशीर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो विधान के रूप में हो।

हमें वैधानिक कार्यों में बाधा नहीं डालनी चाहिए।
विधानीय, वैधानिक

Of or relating to or created by legislation.

Legislative proposal.
legislative
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : शिस्त किंवा अनुशासन असलेला.

उदाहरणे : रजनीशवर अनुशासनात्मक कारवाई केली गेली आहे.

समानार्थी : अनुशासनात्मक, शिस्तबद्ध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनुशासन से युक्त।

विद्याथियों के साथ अनुशासनात्मक रुख़ अपनाना अति आवश्यक है।
अनुशासनात्मक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कायदेशीर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaayadesheer samanarthi shabd in Marathi.