सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कामवासना अधिक असलेला.
उदाहरणे : चित्रपटात कामुक दृष्य अधिकाधिक प्रमाणात दाखवले जातात
समानार्थी : कामुक, लंपट, विषयी
अर्थ : विषयासक्त असलेली.
उदाहरणे : समाजात कामी स्त्रियादेखील असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मैथुन की अभिलाषा करने वाली।
स्थापित करा
कामी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaamee samanarthi shabd in Marathi.