अर्थ : देवनागरी लिपीतील अक्षरापुढील आकार दर्शवणारी उभी रेघ.
उदाहरणे :
पत आणि पात ह्या शब्दांत केवळ एका कान्याचाच फरक आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
देवनागरी लिपि में अक्षरों में आ की मात्रा लगाने के लिए प्रयुक्त खड़ी सीधी छोटी रेखा।
पत और पात इन शब्दों में केवल एक खड़ी पाई का ही अंतर है।अर्थ : तोफ किंवा ठासणीची बंदूक ह्यांतील दारू पेटविण्याची वात असते ते छिद्र.
उदाहरणे :
मराठ्यांनी तोफांच्या कानांत खिळे ठोकून तोफा निकामी केल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुरानी चाल की तोपों, बन्दूकों आदि में कुछ ऊपर उठा हुआ और प्याली के आकार का वह गड्ढा जिसमें रंजक रखी जाती थी।
मराठों ने तोप की रंजकदानी में कीलें ठोंककर तोपों को बेकार कर दिया।काना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaanaa samanarthi shabd in Marathi.