सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कानाच्या पुढील गालाचा प्रदेश ज्यावर कल्ल्याचे केस असतात.
उदाहरणे : केस कापताना कानफटीवरचे केस कापावेत.
समानार्थी : कानफट, कानशील, गालफड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कनपटी के पास का वह स्थान जिस पर गाल की ओर कुछ दूर तक बाल रहते हैं।
स्थापित करा
कानफड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaanphad samanarthi shabd in Marathi.