अर्थ : लग्नात लाजाहोमाच्या वेळी नवरीचा भाऊ नवर्यामुलाचा कान पिळतो त्याबद्दल नवर्यामुला कडून नवरीच्या भावाला मिळणारी मानाची वस्तू.
उदाहरणे :
पूर्वी कानपिळी म्हणून पागोटे देत.
कानपिळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaanpilee samanarthi shabd in Marathi.