सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लाकूड किंवा बांबूचा लांब तुकडा.
उदाहरणे : मुले काठीने आंबे तोडत आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लकड़ी या बाँस आदि का सीधा थोड़ा लंबा टुकड़ा।
अर्थ : चालताना आधार म्हणून हातात धरावयाचे लाकूड.
उदाहरणे : आजी काठी टेकत टेकत चालते
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
हाथ में लेकर चलने की सीधी पतली लकड़ी।
A stick carried in the hand for support in walking.
अर्थ : लाकडाचा जाड व आखूड तुकडा.
उदाहरणे : त्याने कुत्र्याला काठीने मारले.
समानार्थी : दंडुका, दांडा, बडगा, सोटा
अर्थ : बैल हाकण्यासाठी वापरली जाणारी छोटी छडी.
उदाहरणे : तो काठीने बैल हाकत होता.
बैल हाँकने की एक छोटी छड़ी।
स्थापित करा
काठी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaathee samanarthi shabd in Marathi.