पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काचणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काचणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : दोरी, नाडी इत्यादी गच्च बांधल्याने ते अंगाशी घासले जावून वेदना होणे.

उदाहरणे : माझ्या गळ्याला दोर काचतो.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

काचणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaachne samanarthi shabd in Marathi.