अर्थ : घारीपेक्षा मोठ्या आकाराचा एक गरुड.
उदाहरणे :
समुद्र गरुडाच्या डोक्याचा, मानेचा आणि शरीराचा बराचसा भाग पांढरा असतो.
समानार्थी : कनोर, कांकण, काकण गरुड, पाण कनेर, बुरुड, वकस, समुद्र गरुड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का गरुड़ जो सुंदर और आकार में चील से बड़ा होता है।
कोहासा के सिर,गरदन और शरीर के नीचे का भाग बहुत सफेद होता है।अर्थ : आकाराने घारीएवढा, शरीराचा खालचा भाग पांढरा व उदी रंगाचे डोके असलेला पक्षी.
उदाहरणे :
नेपाळच्या खोर्यात मीनखाई घार वर्षभर आढळून येते.
समानार्थी : इंजना, कनेरी, कांतर, कैकर, मच्छीघार, मांसी, मांसीन, मासामरी, मासेमारी घार, मीनखाई घार, मोगर, मोरघार, लगड्या, वकस
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का जलपक्षी जिसके शरीर का निचला भाग सफेद होता है।
मछरंगा मछली को चोंच में दबाकर उड़ गया।काकण घार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaakan ghaar samanarthi shabd in Marathi.