पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कांबळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कांबळा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पांघरुण इत्यादीसाठी उपयोगात येणारे लोकर इत्यादीपासून बनविलेले जाड वस्त्र.

उदाहरणे : थंडीत घोंगडी अंगावरून काढवतच नाही.

समानार्थी : कांबळ, कांबळी, कांबळे, कामरी, घोंगडी, घोंगडे, धाबळ, धाबळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊन आदि का बना हुआ वह मोटा कपड़ा जो ओढ़ने आदि के काम में आता है।

रामू मचान पर कंबल ओढ़कर सोया हुआ था।
कंबल, कम्बल, कामरी

Bedding that keeps a person warm in bed.

He pulled the covers over his head and went to sleep.
blanket, cover

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कांबळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaamblaa samanarthi shabd in Marathi.