अर्थ : हलगर्जीपणामुळे केलेले गैरवाजवी कृत्य.
उदाहरणे :
माझी चूक नसतांनाही मला त्याची शिक्षा मिळाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादी वस्तू किंवा गोष्टीतील अभाव किंवा कमतरता ज्याची पूर्ती करणे आवश्यक असते.
उदाहरणे :
आपल्या कर्तव्यात कसूर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी चीज या बात का ऐसा अभाव या कमी जिसकी पूर्ति आवश्यक जान पड़ती हो।
कर्तव्यपालन में किसी प्रकार की कसर नहीं होनी चाहिए।कसूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kasoor samanarthi shabd in Marathi.