अर्थ : जिच्यापासून माणसाला आपली सुटका करून घ्यावीशी वाटते ती मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूती.
उदाहरणे :
मुलांचे संगोपन नीट व्हावे म्हणून तिला खूप दुःखे सोसावी लागली
समानार्थी : खस्ता, तसदी, ताप, त्रास, दुःख, पीडा, विषाद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मन की वह अप्रिय और कष्ट देने वाली अवस्था या बात जिससे छुटकारा पाने की स्वाभाविक प्रवृत्ति होती है।
दुख में ही प्रभु की याद आती है।अर्थ : शरीराला व मनाला होणारे तीव्र दुःख.
उदाहरणे :
स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात अनेक यातना दिल्या गेल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Extreme distress of body or mind.
anguishकष्ट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kasht samanarthi shabd in Marathi.