अर्थ : संगणकाच्या पडद्यावर अक्षरे उमटवणे इत्यादींसाठी चालना देणाऱ्या कळा बसवलेला पाट.
उदाहरणे :
देवनागरीसाठी हा नवीन कळपाट बनवला आहे.
समानार्थी : कळपाट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Device consisting of a set of keys on a piano or organ or typewriter or typesetting machine or computer or the like.
keyboardकळफलक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalaphlak samanarthi shabd in Marathi.