अर्थ : कलेविषयक अत्याधिक आवड असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
कलाप्रेमींनी प्रदर्शनात गर्दी केली होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कला का प्रेमी या कला में अत्यधिक रूचि रखनेवाला व्यक्ति।
एक कलाप्रेमी गौर से कलादीर्घा में लगे चित्रों को देख रहा था।अर्थ : कलेविषयी आवड किंवा प्रेम असलेला.
उदाहरणे :
काही कलाप्रेमी व्यक्तींनी ह्या नाट्यशाळेचे निर्माण केले आहे.
समानार्थी : कलारसिक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे कला से प्रेम हो।
कुछ कलाप्रेमी व्यक्तियों के द्वारा इस नाट्यशाला का निर्माण किया गया है।कलाप्रेमी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalaapremee samanarthi shabd in Marathi.