पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कर्नाटकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कर्नाटकी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कर्नाटकातील रहिवासी.

उदाहरणे : कर्नाटकींना मोहकतेचा सुंदर वारसा लाभला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कर्नाटक का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।

कई कन्नड़ मेरे अच्छे मित्र हैं।
कन्नड़, करनाटकी, कर्नाटकी

A native or inhabitant of India.

indian

कर्नाटकी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : कर्नाटकाच्या वा कर्नाटकाशी संबंधित.

उदाहरणे : कानडी प्रांतात राहणारा पंजाबी त्या त्या प्रांतातल्या लोकांच्या जीवनाशी समरस होण्याचा प्रयत्न करतात.

समानार्थी : कानडा, कानडी

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कर्नाटकात राहणारा.

उदाहरणे : कर्नाटकी लोकात अशी प्रथा आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कर्नाटकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karnaatkee samanarthi shabd in Marathi.