सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अतिशय खत, ऊन इत्यादींमुळे झाडाझुडपांचे मरून जाणे.
उदाहरणे : पावसाअभावी संपूर्ण राज्यात उन्हाने पिके करपली.
समानार्थी : करपणे, जळणे, जळून जाणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अधिक धूप, खाद आदि के कारण पौधों का मर जाना।
Become scorched or singed under intense heat or dry conditions.
स्थापित करा
करपून जाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karpoon jaane samanarthi shabd in Marathi.