पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

करण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / समूह

अर्थ : * (व्याकरण) कर्ता एखादे काम करण्यासाठी ज्या वस्तूचा वापर करतो ते.

उदाहरणे : रामाने काठीने मला मारले ह्या वाक्यात काठीने हे करण आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* (व्याकरण) किसी तत्त्व की वह अर्थगत भूमिका जिसका उपयोग कर्ता कोई काम करने या कोई प्रक्रिया शुरू करने के लिए करता है।

करण भूमिका को स्पष्ट करने के लिए एक उदाहरण दें।
इंस्ट्रूमेंट, इंस्ट्रूमेंटल रोल, करण भूमिका

The semantic role of the entity (usually inanimate) that the agent uses to perform an action or start a process.

instrument, instrumental role
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कबुतराच्या आकारचा एक पोपट.

उदाहरणे : करणपोपटाची लाल रंगाची बाकदार चोच असते.

समानार्थी : करण मिठ्ठू, करणपोपट, करण्या, करव्या पोपट, करान्या पोपट, करार पोपट, करार्‍या पोपट, चवळ्या पोपट, नाम नगडी पोपट, नाम नरी पोपट, पोपट, मोठा पोपट, रांवा, रावा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का तोता जो लगभग कबूतर के आकार का होता है।

राजशुक की चोंच लाल रंग की और तीक्ष्ण होती है।
राई तोता, राजशुक, शतपत्रक
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : व्याकरणामध्ये ज्याद्वारे कर्ता एखादी क्रिया सिद्ध करतो ते कारक.

उदाहरणे : मी लेखणीने लिहिते यात लेखणी करण आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्याकरण में वह कारक जिसके द्वारा कर्त्ता कोई क्रिया सिद्ध करता है।

करण की विभक्ति से है।
मैं कलम से लिखती हूँ में कलम करण है।
करण, करण कारक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

करण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karan samanarthi shabd in Marathi.