अर्थ : रवा,साखर,खोबरे इत्यादींचे सारण बनवून ते मैद्याच्या पुरीत घालून तळून केलेला करंजाच्या शेंगेच्या आकाराचा एक खाद्यपदार्थ.
उदाहरणे :
दिवाळीत करंज्या करतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
करंजी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karanjee samanarthi shabd in Marathi.