अर्थ : कावळ्यापेक्षा लहान आकाराचा, निळ्या-राखी रंगाचा, पंखावर दोन रुंद काळे पट्टे आणि शेपटीच्या टोकावर काळी फीत तसेच पंखाखालून पांढुरका आणि हिरव्या-जांभळ्या रंगाची गडद मान असलेला काळ्या चोचीचा एक पक्षी.
उदाहरणे :
कबुतराचे पाय तांबडे असतात.
समानार्थी : काळा होला, जंगली कबुतर, जंगली होला, तांब, पारवा, पारेवा
कबुतर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kabutar samanarthi shabd in Marathi.