अर्थ : कमी योग्यतेचा, कमी अधिकार असलेला.
उदाहरणे :
तो आपल्या सर्व कनिष्ठ सहकार्आंना मदत करतो
अर्थ : सर्वात लहान.
उदाहरणे :
माझे सर्वात लहान बोट दुखत आहे.
समानार्थी : सर्वात लहान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सर्वांत धाकटा (बोटासंदर्भात).
उदाहरणे :
चाकूने फळे कापताना शीलाचे कनिष्ठ बोट कापले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कनिष्ठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kanishth samanarthi shabd in Marathi.