अर्थ : जेथे बकरी इत्यादी जनावरे मारून त्याचे मांस विकले जाते ती जागा.
उदाहरणे :
दोन ऑक्टोबरला सर्व कत्तलखाने बंद असतात
समानार्थी : खाटीकखाना
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कत्तलखाना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kattalkhaanaa samanarthi shabd in Marathi.