पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कत्तल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कत्तल   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मोठ्या प्रमाणावर ठार मारण्याची क्रिया.

उदाहरणे : लालमहालात शिरून मराठ्यांनी कत्तल सुरू केली.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : हाणामारी करण्याची क्रिया.

उदाहरणे : दंगलीने उग्र रूप धारण करताच लोकांत मारामारी सुरू झाली.

समानार्थी : कापाकापी, मारामारी, रक्तपात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मारने-काटने की क्रिया।

सांप्रदायिक दंगा भड़कते ही मारकाट शुरू हो गई।
कटा, कटाकटी, ख़ून ख़राबा, ख़ून-ख़राबा, ख़ूनख़राबा, खून खराबा, खून-खराबा, खूनखराबा, मार-काट, मारकाट, रक्तपात

Indiscriminate slaughter.

A bloodbath took place when the leaders of the plot surrendered.
Ten days after the bloodletting Hitler gave the action its name.
The valley is no stranger to bloodshed and murder.
A huge prison battue was ordered.
battue, bloodbath, bloodletting, bloodshed

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कत्तल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kattal samanarthi shabd in Marathi.