अर्थ : अवकाशातील ग्रहगोलांचा ठरावीक मंडलाकार मार्ग.
उदाहरणे :
उपग्रह आपल्या कक्षेत स्थिरावला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नियत या नियमित और प्रायः गोलाकार वह मार्ग जिस पर कोई चीज़, विशेषकर खगोलीय पिंड चलती, घूमती या चक्कर लगाती हो।
पृथ्वी अपनी परिधि में घूमती है।The (usually elliptical) path described by one celestial body in its revolution about another.
He plotted the orbit of the moon.अर्थ : चंद्र, सूर्य इत्यादी अवकाशातील ग्रह इतर ग्रहांभोवती ज्या मार्गाने फिरतात तो मार्ग.
उदाहरणे :
ग्रह व उपग्रह यांच्या कक्षा दीर्घवर्तुळाकृती असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A solid figure bounded by a spherical surface (including the space it encloses).
sphereअर्थ : एखादे मानलेले क्षेत्र ज्यात एखादी संस्था किंवा व्यक्ती कार्यरत असते किंवा त्या व्यक्तीचे कार्यक्षेत्र तेवढ्यापुरतेच असते.
उदाहरणे :
ही गोष्ट कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहे.
समानार्थी : क्षेत्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक माना हुआ क्षेत्र जिसमें कोई सक्रिय रहे, कार्य करे, संचालित हो या उस क्षेत्र में नियंत्रित हो या उसकी शक्ति बनी रहे।
वह शिक्षा के क्षेत्र में बहुत ही आगे है।An area in which something acts or operates or has power or control:.
The range of a supersonic jet.कक्षा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kakshaa samanarthi shabd in Marathi.