अर्थ : एखाद्याची आशा, धैर्य सुटेल किंवा त्याच्यातील हिंमत , धमक नाहीशी होईल अशा प्रकारे आघात करणे किंवा त्याचे नुकसान करणे.
उदाहरणे :
महागाईने तर सामान्य जनतेची कंबर मोडली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी को ऐसा आघात या हानि पहुँचाना कि उसमें शक्ति या साहस न रह जाय या किसी का सहारा छीनना या ऐसा कर देना कि कोई बहुत ही अक्षम महसूस करे या आशाओं का हनन करना।
महँगाई ने आम आदमी की कमर तोड़ दी है।कंबर मोडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kambar modne samanarthi shabd in Marathi.