सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कंबरेभोवती घालण्याचा एक दागिना.
उदाहरणे : सीतेच्या कंबरेवर कमरपट्टा शोभत आहे.
समानार्थी : कटिबंध, कमरपट्टा, कमरपट्टी, मेखला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कमर में पहनने का एक गहना।
An adornment (as a bracelet or ring or necklace) made of precious metals and set with gems (or imitation gems).
स्थापित करा
कंबरपट्टा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kambarapattaa samanarthi shabd in Marathi.