अर्थ : रडू येण्यापूर्वी कंठ दाटून आल्यामुळे बोलू न शकणे.
उदाहरणे :
अनपेक्षित सन्मान मिळाल्याने तो गहिवरला.
समानार्थी : गदगदणे, गळा दाटून येणे, गहिवरणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भावुकता के कारण बोल न पाना।
अनपेक्षित सम्मान पाकर उसका गला भर आया।कंठ दाटून येणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kanth daatoon yene samanarthi shabd in Marathi.