पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कंटाळलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कंटाळलेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : एखादे काम,वस्तू,व्यक्ती इत्यादींमुळे जो त्रासला गेला आहे.

उदाहरणे : कामाला कंटाळलेल्या महिला सिनेमा पहायला गेल्या.

समानार्थी : त्रासलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी काम, वस्तु,व्यक्ति आदि से ऊब चुका हो।

काम से ऊबी महिलाएँ सिनेमा देखने चली गयीं।
उकताया, उचाट, ऊबा, बेज़ार

Uninterested because of frequent exposure or indulgence.

His blase indifference.
A petulant blase air.
The bored gaze of the successful film star.
blase, bored

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कंटाळलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kantaallelaa samanarthi shabd in Marathi.