अर्थ : स्त्रियांचा उरोभाग झाकणारे एक शिवलेले वस्त्र.
उदाहरणे :
भिकारीणची फाटलेली चोळी पाहून ममताने तिला आपली चोळी दिली.
चोळी आणि लुगडं नेसलेली बाई खरोखर सुंदर दिसते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Part of a dress above the waist.
bodiceकंचुकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kanchukee samanarthi shabd in Marathi.