सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मनापासून नाही असा फक्त दाखवण्यापुरता.
उदाहरणे : राम आणि मोहन यांच्यातील मैत्री वरकरणी आहे.
समानार्थी : दिखाऊ, वरकरणी, वरपांगी, वरवरचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मन से नहीं पर सिर्फ़ दिखाने के लिए या दिखाने भर का।
Lacking substance or vitality as if produced by painting.
अर्थ : जे केवळ बोलण्यापुरते, ऐकण्यापुरते वा दाखवण्यापुरते असते ते.
उदाहरणे : पुढारीने एक औपचारिक घोषणा केली.
स्थापित करा
औपचारिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aupachaarik samanarthi shabd in Marathi.