सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्नेहभाव किंवा मित्रत्व असण्याचा भाव.
उदाहरणे : वागणुकीत सौहार्द असल्याने तो सर्वांना आवडतो
समानार्थी : अनुबंध, आत्मीयता, आपुलकी, जिव्हाळा, सौहार्द, स्नेह
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सुहृद होने का भाव।
A friendly disposition.
अर्थ : हवेतील दमटपणा.
उदाहरणे : समुद्राच्या काठी हवेत ओलावा जास्त असतो
समानार्थी : आर्द्रता, ओलेपणा
हवा में होनेवाली भाप की मात्रा।
Wetness in the atmosphere.
स्थापित करा
ओलावा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. olaavaa samanarthi shabd in Marathi.