अर्थ : मधील एखादी गोष्ट पार करून इकडून तिकडे जाणे.
उदाहरणे :
कैदी कारागृहाची भींत ओलांडून गेला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : झेप घेऊन किंवा उडी मारून पलिकडे जाणे.
उदाहरणे :
शाळेत जाताना आम्ही एक नाला ओलांडतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ओलांडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. olaandne samanarthi shabd in Marathi.