पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओघवता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओघवता   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गतिदर्शक

अर्थ : वाहत्या प्रवाहासारखा.

उदाहरणे : त्याचे ओघवते भाषण ऐकून सारा श्रोतावर्ग भारावून गेला.

समानार्थी : अस्खलित, प्रवाही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धारा के रूप में बिना रुके आगे बढ़ने या चलने वाला।

श्रीमती मल्लिक धारा प्रवाह भाषण देती हैं।
धारा प्रवाह, धाराप्रवाह, धारावत

Smooth and unconstrained in movement.

A long, smooth stride.
The fluid motion of a cat.
The liquid grace of a ballerina.
fluent, fluid, liquid, smooth

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ओघवता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. oghvataa samanarthi shabd in Marathi.